राष्ट्रीय अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

राष्ट्रीय अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अभियांत्रिकी क्षेत्राचे शिल्पकार भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन व अभियंता दिनानिमित्त सर्व तंत्रप्रेमी, प्राध्यापक आणि भावी अभियंत्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

कौशल्याधिष्ठित शिक्षण आणि नवनवीन तांत्रिक शोधांच्या बळावर उद्याचा प्रगत भारत घडवण्याचा संकल्प करूया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *