अन्याय आणि जुलमी राजवटीविरुद्ध लढा देऊन मराठवाड्याला स्वातंत्र्याची पहाट दाखवणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांच्या बलिदानाला कोटी-कोटी प्रणाम! तंत्रज्ञान, प्रगती आणि शिक्षणाच्या माध्यमातून एक सक्षम व स्वाभिमानी मराठवाडा घडवणे, हीच या वीरांना खरी आदरांजली ठरेल.
सर्व नागरिकांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
- राजीव गांधी तंत्रनिकेतन, उदगीर
