सत्य, अहिंसा आणि साधेपणाच्या मार्गावर चालून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या निमित्त विनम्र अभिवादन!
तांत्रिक प्रगतीसोबत नैतिक मूल्यांची आणि सामाजिक बांधिलकीची जोड देणे हीच काळाची गरज आहे.
बापूंच्या तत्त्वांचा आदर्श ठेवून राष्ट्र उभारणीसाठी कुशल अभियंते आणि तंत्रज्ञ घडवण्याचा आमचा अखंड संकल्प आहे.
गांधीजींचे विचार आपल्या जीवनाला आणि तंत्रज्ञानाला समाजोपयोगी दिशा देवोत.
राजीव गांधी तंत्रनिकेतन, उदगीर परिवारातर्फे महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
#MahatmaGandhiJayanti #GandhiJayanti #RajivGandhiPolytechnic #Udgir #EngineeringEducation #TruthAndNonViolence #BapuKeVichar #SkillAndValues
