शेती आणि शेतकऱ्याच्या जीवनातील अविभाज्य घटक असलेल्या सर्जाराजाच्या कृतज्ञतेचा आणि आदराचा सण म्हणजे ‘बैल पोळा’.
ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता काळ्या आईची सेवा करण्यासाठी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या या मुक्या जिवांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया.
राजीव गांधी तंत्रनिकेतन, उदगीर परिवाराच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸
