“साक्षरता म्हणजे केवळ अक्षरओळख नव्हे,
तर ज्ञान, आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे.” ✨
शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला सक्षम बनवूया,
अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पोहोचवूया.
आजच्या दिवशी साक्षरतेचा प्रसार, शिक्षणाचा अधिकार आणि ज्ञानाची शक्ती यासाठी आपण कटिबद्ध होऊया. 🌱📖
राजीव गांधी तंत्रनिकेतन, उदगीर
“ज्ञानातून प्रगतीकडे… शिक्षणातून उज्ज्वल भविष्याकडे!”
