Welcome to Rajiv Gandhi Polytechnic, Udgir - Latur
History Image

वायरमनः (तारतंत्री)

या अभ्यासक्रम विजेशी निगडित सर्व माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्यांना परिपूर्ण केले जाते. महापारेषण, वितरण, घरगुती उपयोगी वायरिंग, विद्युत उपकरण दुरूस्ती तसेच जनरेटर,मोटार, ट्रान्सफर्मर या संदभात संपूर्ण माहिती व प्रत्यक्ष बांधणी यांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणानंतर शिकाऊउमेदवार महावितरण (विद्युत सहायक) एसटी महामंडळ, भारतीय रेल्वे, माझगाव डॉकयार्ड, आर्मी, नेव्ही, वीजनिर्मिती केंद्र अशा विविध कारखान्यात नोकरीची संधी उपलब्ध होते. प्रशिक्षणनंतर उच्च शिक्षणसाठी पदविका अभ्यासक्रमाच्या दुस-या वर्षात गुणवत्तेनुसार थेट प्रवेश दिला जातो. तसेच तारयंत्री (वायरमन ) परवाना मिळतो. त्या आधारे स्वंयरोजगारासाठी शसकीय योजनेतून अर्थसाहय घेऊन स्वतःचा उद्योग सुरू करून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी होता येईल.

OUR Vision

To be the center of technical education for ITI students to cater the needs of Socio industrial requirements.



OUR Mssion

1) To create sustainable environment for Technical Education in the Institute and around.

2) To acquaint students with all knowledge set such as to get them Absorbed in the industry

3) To inculcate social, ethical values among students.

History Image