महान स्वातंत्र्यसैनिक व दूरदर्शी नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त राजीव गांधी तंत्रनिकेतन, उदगीर कडून त्या थोर देशभक्ताला मानाचा मुजरा.
नेताजींचे अदम्य धैर्य, प्रभावी नेतृत्व आणि राष्ट्रासाठीची निष्ठा आजही तरुण पिढीस प्रेरणा देते. त्यांचे जीवन म्हणजे देशभक्ती, त्याग आणि मातृभूमीसेवा यांचे तेजस्वी उदाहरण आहे.
त्यांच्या विचारांचा_आदर्श घेऊन जबाबदार, आत्मविश्वासपूर्ण आणि राष्ट्रघडणीसाठी सज्ज नागरिक घडवण्याचा आम्ही संकल्प करतो.
