जी एस पी एम परिवाराच्या वतीने शिवजयंतीनिमित्त भव्य मशाल रॅली व प्रेरणादायी शिवव्याख्यान उत्साहात संपन्न
उदगीर : गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ (जी.एस.पी.एम.), उदगीर अंतर्गत शंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, राजीव गांधी तंत्रनिकेतन, एस. आर. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी , राजीव गांधी आय.टी.आय. व जी एस पी एम इंटरनॅशनल स्कूल उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शिवजन्मोत्सव २०२६) निमित्त आयोजित भव्य मशाल रॅली व शिवव्याख्यान कार्यक्रम मोठ्या उत्साहात…
